जिल्हा परिषद जळगाव कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन जळगाव दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद जळगाव कार्यालय येथे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल मॅडम यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व जिल्हा परिषद जळगाव येथील सर्व विभाग प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .