चंद्रपूर 5 डिसेंबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान लाल पेठ येथील विकलीच्या प्रादेशिक रुग्णालयाच्या आवारात कालबाह्य औषधी व वैद्यकीय साहित्य उघड्यावर जाळण्यात आले असून या विरोधात पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बिले यांनी वैकुलीच्या शास्त्रीय वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली