वाशिम: जिल्ह्यात १४ महसुल मंडळ मुख्यालयी नवीन आधार केंद्र सुरू होणार
आपले सरकार सेतु सेवा केंद्र चालकांकडून अर्ज मागविले
Washim, Washim | Sep 2, 2025
जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एकूण १४ महसुल मंडळाच्या मुख्यालयी नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी...