भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय.टी. देशमुख यांनी त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण केले आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाय. टी. देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आठवणींना उजाळा दिला.