परभणी: गंगाखेड रोडवरील अपघातग्रस्त भागासाठी उपाययोजना करा: जिल्हा प्रशासनास शिवसेनेने निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा
Parbhani, Parbhani | Jul 17, 2025
गंगाखेड रस्त्यावर सातत्याने होणार्या अपघातांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्यावर तातडीने आवश्यक...