पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता, या तिन्ही मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख असे १५ लाख रुपयांची आर्थिक मदत शिवसेनेच्या वतीने देण्यात आली.
शिरूर: पिंपरखेड येथे अश्रूंनी ओथंबलेल्या घरांना आधार, बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मदत - Shirur News