परभणी: सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन द्वारे आरोग्य मंथन कार्यक्रमा खास तुमच्या आरोग्यासाठी.
2.2k views | Parbhani, Maharashtra | Aug 22, 2025 राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागातर्फे आरोग्य मंथन या उपक्रमातून राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गतआयोजित मुलाखतीत मा. उपसंचालक (IEC)डॉ.कैलास बाविस्कर सर यांनी कुष्ठरोग संचालक डॉ.राम आडकीकर कर सर यांचे घेतलेली मुलाखत नागरिकांच्या माहितीस्तव प्रसारण.