हिंगणा मतदार संघातील डिगडोह येथे भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न श्री अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जन्मदिना निमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी वृक्षारोपण ही करण्यात आले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.