बोदवड: कासारखेडा शेत गट क्रमांक ८१ मधील तोल काट्यावरील बॅटरी व इतर साहित्य चोरी, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Jul 24, 2025
कासारखेडा शेतशिवारात शेत गट क्रमांक ८१ आहे मेहून चांगदेव रस्त्यावर या शेतात सुजन तोल काटा आहे. लक्ष्मण पाटील यांच्या...