नगर: जरांगे पाटील यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही: मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे
Nagar, Ahmednagar | Aug 28, 2025
आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे जरंग पाटील यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोललो ही नाही...