मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला ,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वणी येथे विशाखा समिती ,सखी सावित्री समिती व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितींची सहविचार सभा ॲड .श्री विलासराव दिनकर निरगुडे, अध्यक्ष, स्थानिक व्यवस्थापन समिती कनिष्ठ महाविद्यालय यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस एस काळे सर यांनी कनिष्ठ महाविद्यालयात गठीत झालेल्या विविध समित्यांचे प्रास्ताविक केले .