कारंजा: टायर घेऊन जाणारे वाहन खर्डा जीरापूर येथे पलटी कोणतीही जीवितहानी नाही
कारंजा (लाड) येथुन छत्रपती संभाजी नगर ते नागपूर हायवे स्तीथ खर्डा जिरापुरे जवळ रात्री दहाच्या सुमारास MH04LE3694 छत्रपती संभाजी नगर येथुन टायरचा माल घेऊन रायपुर जानारी गाडी अनियत्रीत झाल्यामुळे पलटी झाली. कोणतीही जीवीत हानी, झाली नाही...