मानखुर्द शिवाजीनगर येथे एका पोलिस ठाण्याची गरज अबू आझमी
आज दिनांक ६ ऑक्टोबर 2025 वेळ सायंकाळी 4:30 च्या सुमारास मानखुर्द शिवाजीनगर येथील समाज वादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून मानखुर्द शिवाजीनगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण तसेच नशेचे प्रमाण वाढला असून पोलीस यांच्यावर मोठा ताण निर्माण होत असून पोलीस बल तसेच एक पोलीस ठाण्याची आवश्यकता असल्याची मी मागणी आयुक्ताकडे केली असल्याचे यावेळी अबू आझमी म्हणाले.