चंद्रपूर: अति मुसळधार पावसामुळे आवटा वार्डात 250 नागरिकांच्या घरी शिरले पावसाचे पाणी, नागरिकांच्या साहित्याचे नुकसान
Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
चंद्रपूर शहरातील आवटा वार्डात अति मुसळधार पावसामुळे जवळपास 250 नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याची लाखो...