दिनांक- 26/11/2025 रोजी 17.00 वाजता इसम नामे भाऊसाहेब कचरु पवार वय 50 वर्ष रा. खिर्डी झोपडपट्टी ता. वैजापुर जि. छ. संभाजीनगर हा आपले राहते घरासमोर खिर्डी झोपडपट्टी येथे प्रोव्हिशन गुन्ह्याचा माल गावटी हातभट्टीची 14 लीटर दारु विनापरवाना बेकायदेशीररित्या ताब्यात बाळगुन चोरटी विक्री करतांना मिळुन आला म्हणून माझी नमुद इसम विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.