जळगाव: एसटी वर्कशॉपजवळ बनावट ट्रॅक्टरचे सुटे पार्टस विक्री करणाऱ्या दुकानावर छापा; शनीपेठ पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Aug 26, 2025
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे नाव आणि लोगो वापरून बनावट ट्रॅक्टरचे सुटे भाग (पार्ट्स) विकणाऱ्या एका दुकानावर पोलिसांनी...