बुलढाणा: चिखली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार श्वेताताई महाले यांनी केले स्वागत
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री रेणुका मातेची पावन नगरी चिखलीत आमदार श्वेताताई महाले यांनी पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.