गोंदिया: आईसेक्ट कम्प्युटर येथे शिक्षकांसाठी एआय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
Gondiya, Gondia | Sep 14, 2025 दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेच्या दरम्यान आईसेक्ट कम्प्युटर येथील सभागृहात शिक्षकांसाठी ए आय कार्यशाळेची आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुमारी लक्ष्मी वैद्य यांनी ए आय बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी बोपचे, प्रमुख पाहुणे जगनित मॅडम, पटले, मेश्राम, आईसेक्ट कम्प्युटरचे संचालक भास्कर डोंगरे, संचालिका भारती डोंगरे कल्पवृक्ष पतसंस्थेचे कुमारी ज्ञानेश्वरी येडे आदी उपस्थित होते.