दिग्रस: गणेशोत्सवापूर्वी दिग्रस शहरातील समस्या निकाली काढा, गणेश मंडळ आणि शांतता समितीच्या सदस्यांचे विविध विभागाला निवेदन
Digras, Yavatmal | Aug 1, 2025
दिग्रस शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्या समस्या गणेशोत्सवापूर्वी निकाली काढा या मागणीचे निवेदन आज दि. १ ऑगस्ट...