जळगाव: हर्षलचा अपघात नव्हे, खून! हॉटेलमधील वादातून हर्षलचा खून झाल्याचा पोलिस तपासात उलगडा !*
हर्षलचा अपघात नव्हे, खून! हॉटेलमधील वादातून हर्षलचा खून झाल्याचा पोलिस तपासात उलगडा चोर पऱ्या’ म्हणाल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये झालेल्या वादानंतर तिघांनी मारहाण करून केला हर्षलचा खून शनीपेठ पोलिसात खुनाची नोंद आज दिनांक 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता ही माहिती माध्यमांना दिली आहे.