नंदुरबार: जिल्ह्यात टास्क फोर्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुधारणार : प्रकाश आबिटकर (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री)
Nandurbar, Nandurbar | Sep 13, 2025
नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि आरोग्य सेवांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून स्थानिक आमदार आणि...