उदगीर: उद्याच्या मोर्चात बंजारा बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे,संजय राठोड
Udgir, Latur | Oct 5, 2025 केंद्र सरकार व राज्य सरकारने बंजारा बांधवांना हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी नुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे,ही बंजारा बांधवांची रास्त मागणी असून,सरकारने निर्णय घेऊन हैद्राबाद गॅझेट लागू करावा या मागणीसाठी बंजारा समाजाचा लातूर येथे ६ ऑक्टोबर रोजी महा मोर्चा निघणार आहे,या मोर्चात बंजारा बांधवांनी ही लढाई अस्तित्वाची असून समजतील तरुणांच्या उज्वल भविष्याची लढाई आहे,या महा मोर्चात जिल्ह्यातील हजारो बंजारा बांधव सहभागी व्हावे असे आवाहन संजय राठोड यांनी माध्यमासमोर बोलताना केले आहे.