परभणी: शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी २४ जुलैला जिल्ह्यात 5 ठिकाणी चक्काजाम आंदोलन : प्रहारचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने
Parbhani, Parbhani | Jul 18, 2025
शेतकरी कर्जमाफी यासह विविध मागण्यांसाठी २४ जुलै रोजी बच्चू कडू यांनी राज्यस्तरीय सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलनाची घोषणा...