आमगाव: ओबीसी समाजाची बैठक कोपीटोल येथे संपन्न; २१ तारखेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन
Amgaon, Gondia | Sep 16, 2025 ग्राम कोपीटोल येथे ओबीसी समाजाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. समाजाच्या एकीचे व हक्कांचे रक्षण करण्यासाठी एकत्र येणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.बैठकीत येत्या २१ तारखेला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ओबीसी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले. समाजाच्या हक्क