नांदेड: शिवाई इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांसाठी राखीव आसन परंतु वनफोर्थ तिकिटच नाही दिव्यांग संघटनेचे एसटी बस स्थानक इथे आंदोलन
Nanded, Nanded | Aug 5, 2025
आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान नांदेड शहरातील एसटी बस स्थानक येथे शिवाई इलेक्ट्रिक बस आहेत परंतु...