चंद्रपूर: रामनगर पोलिसांनी दुचाकी चोट्यांच्या आवडल्यास मुसक्या
चंद्रपूर येथील श्याम नगर जेपी इंग्लिश स्कूल या ठिकाणी ठेवलेल्या दुचाकी चोरट्याने चोरीलाच नेली तेव्हा सदर त्यांच्या तक्रारीवरून 9 नोव्हेंबर रोज दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रामनगर पोलिसांनी दोन चोरट्यांना ताब्यात घेतले असून रामनगर पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे