शिरूर: शिरूर महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये वाळू माफियांना दणका; घोड धरणातील 6 यांत्रिकी बोटींसह 8 फायबर बोटी उडवल्या
Shirur, Pune | Aug 14, 2025
शिरूर महसूल विभागाने पुन्हा एकदा अवैध वाळू उपशावर धडक कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला. मंगळवार (दि. 12)...