तिवसा: खासदार वानखडेंसह माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तिवसा तालुक्यासह इतर ठिकाणी अतिवृष्टी नुकसानीची केली पाहणी
Teosa, Amravati | Aug 22, 2025
खासदार बळवंत वानखडे सह माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची दिवसा तालुक्यासह इतर ठिकाणी अतिवृष्टी नुकसानीची पाहणी शेतात जाऊन...