धुळे: चंपाषष्ठी निमित्त खंडेराव मंदिरात हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Dhule, Dhule | Nov 26, 2025 धुळे शहरातील जुना आग्रा रोड श्री खंडेराव मंदिरात चंपाषष्ठी निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 26 नोव्हेंबर बुधवारी सकाळपासूनच चंपाषष्ठीचे निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. ऐच्छिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. तळी भरण्याचा कार्यक्रम भाविकांनी केला. सहा दिवसांपासून श्री खंडेराव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. खंडेराव महाराज सप्तशती पाठ वाचन करण्यात आले.मंदिराला चंपाषष्ठीच्या निमित्ताने आकर्षक फुलांचे सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली. भ