नागपूर ग्रामीण: बैलवाडा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम पडला पार
नागपुर जिल्ह्यातील ग्रामपंचायत बैलवाडा येथे राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून,मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम पार पडला.प्रामुख्याने उपस्थित बैलवाडा गावातील सरपंच निकिताजी शेटे,गिरीधरजी जुमडे, उपसरपंच व सदस्य मनोजजी उचके,राहुलजी जुमडे,प्रिया ढोके,जयश्री ढवळे,मंजुषा नागपुरे,मंगला ठाकरे व ज्ञानेश्वरजी धारपुरे उपस्थित होते.