संगमनेर: महावितरण कंपनीचा गलथान कारभार साकुर पठार भागातील शेतकऱ्यांची महावितरण कार्यालयाबाहेर आंदोलन
Sangamner, Ahmednagar | Jan 6, 2025
संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागामध्ये महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे विजय अभावी शेतकऱ्यांची पिके जळत आहेत...