लोणार: लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मिनिष मेहेत्रे यांची बदली
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकांची घोषणा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद व्दारे केली आहे. बुलढाणा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजत बुलढाणा जिल्ह्यातील १८ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहे.लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार निमिष मेहत्रे यांची बदली शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पदी केली आहे.