मुंबई: शिंदेंचा पक्ष नसून हे अमित शाहांची छोटी व्यापारी कंपनी आहे.ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री वर टीका
Mumbai, Mumbai City | Sep 14, 2025
एकनाथ शिंदे सोबत असणारे सर्व लोक आहेत. मूर्ख, शतमुर्ख, राष्ट्रद्रोही, पैशासाठी हापापले त्यांचा भारत पाकिस्तानच्या...