जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक – 2025 साठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न.. 16 प्रभागांसाठी पार पडली आरक्षण सोडतीची प्रक्रिया.. 16 प्रभागातील 65 जागांसाठी सोडत जाहीर 33 जागा महिलांसाठी आरक्षित SC 8 पैकी 4 जागा महिलांसाठी राखीव ST एकमेव जागा महिलांसाठी राखीव ओबीसींच्या 17 पैकी 9 जागा महिलांसाठी राखीव सर्वसाधारण 39 पैकी 19 जागा महिलांसाठी राखीव 16 ते 24 नोव्हेंबरपर्यत हरकती आणि सूचना करता येणार.. आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी एक वाजता मिळा