नेवासा: महायुतीच्या बैठकीला माजी आमदाराची दांडी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटात नुकताच प्रहार जनशक्ती पक्षाला रामराम करत माजी आमदार मुरकुटे यांनी मुंबई येथे पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर महायुती सोबत आले मात्र नेवासा तालुक्यातील महायुतीच्या बैठकीला दांडी मारली.