स्प्लेंडर मोटरसायकल वरून महिंद्रा कंपनी निघोजे येथे कामावर जाणाऱ्या दोघांना चाकणमधील तळेगाव चौक भागात पाठीमागून येणाऱ्या ट्रकने चोराची धडक दिली यामध्ये तोडणी तरुण पाय फ्रॅक्चर होऊन गंभीर चटणी झाले या मध्ये विकास बबन सरोदे 30 राहणार आंबेठाण चौक चाकण आणि स्वप्निल बाबासाहेब सरोदे चाकण असे दोघेजण जखमी झाले.