कुडाळ: 'प्रेरणा दिवस' उपक्रमानिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची कुडाळ तालुक्यातील पडतेवाडी प्राथमिक शाळेला भेट
'प्रेरणा दिवस' उपक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी आज शुक्रवार १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पडतेवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी मुलांची संवाद साधत शिक्षकांबरोबर चर्चा केली. या उपक्रमाबाबत पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी काय म्हणाल्या पाहूया.