सोयगाव: सिल्लोड सोयगाव चे आ. अब्दुल सत्तार यांच्यावर गणेश शंकर पल्ली यांनी लावला अंबुलन्स घोटाळ्याचा आरोप माध्यमांना दिली माहिती
Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Aug 15, 2025
आज दिनांक 15 ऑगस्ट सिल्लोड सोयगाव मतदार संघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी ॲम्बुलन्स खरेदीमध्ये घोटाळा केला असल्याचा आरोप...