देवगड: फणसे समुद्रकिनारी शीर नसलेला अज्ञात मृतदेह सापडल्याने खळबळ : देवगड पोलिस ठाण्यात नोंद
देवगड तालुक्यातील फणसे समुद्रकिनाऱ्यावर शीर नसलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आली. अशी माहिती देवगड पोलिस ठाण्यातून शनिवार १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता देण्यात आली.