अमळनेर: अमळनेरमध्ये छडी मिरवणुकीत राडा, धारदार शस्त्राने वार; २३ जणांवर अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल
Amalner, Jalgaon | Aug 11, 2025
शहरातील गांधलीपुरा भागात छडी मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांमध्ये झालेल्या वादामुळे एका तरुणाला धारदार शस्त्राने गंभीर दुखापत...