पालघर: मारंबळपाडा जेटी परिसरात वैतरणा खाडीत बुडत असलेल्या तिघांना रो- रो फेरीबोट, खलाशाने वाचवले; घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद
Palghar, Palghar | Sep 7, 2025
विरार- मारंबळपाडा जेटी परिसरात विसर्जनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पाय घसरून तो वैतरणा खाडीत पडला. त्याला वाचवण्यासाठी...