कारंजा: शेतातील कोठ्यात बांधून ठेवलेली गाय बिबट्याने नेली 400 फूट ओढत.. पाडला फडशा हेटी शिवारातील घटना
Karanja, Wardha | Oct 14, 2025 शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेली गाय बिबट्याने ओढत नेऊन तिचा फडशा पाडला ही घटना धरती हे टी शिवारात सोमवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यावर उघडकीस आली.. यासंदर्भात नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी आशिष राजेंद्र सोमकुवार यांनी केली आहे यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली