श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरातील रेल्वे ओव्हर ब्रिज खाली आढळला मुलगी नसलेला मृतदेह
श्रीरामपूर शहरातील नेवासा रोड परिसरातील रेल्वे ओव्हर ब्रिज खाली मुंडके नसलेला मृतदेह आढळून आल्याने कळबळ उडाली असून याप्रकरणी बेलापूर रेल्वे उपस्टेशन प्रबंधक यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावर अकस्मात अमृताची नोंद करण्यात आली असून सदर कोणाचा आहे त्याचा घात झाला की अपघात याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.