तिसऱ्या आघाडीचा प्रस्ताव अद्याप नाही, आला तर चर्चा करू : एआयएमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 15, 2024
अजित पवार तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याची चर्चा होत आहे. यात एमआयएम आणि वंचित यांचा समावेश असेल अशी शक्यता वर्तवली जात...