अंजनगाव सुर्जी: विद्युत कार्यालयावर धडकले नागरिक, स्मार्ट मीटर न बसवण्याबाबत सहाय्यक अभियंत्यांना दिले निवेदन
Anjangaon Surji, Amravati | Jul 15, 2025
अंजनगाव सुर्जी तालुक्यांत वीज वितरण कंपनी मार्फत जबरदस्तीने घरांत स्मार्ट मिटर लावल्या जात असल्याने नागरिकांचा स्मार्ट...