माझ्या घरीही फक्त खऱ्या फुलांचा वापर करण्यात आला आहे, कुठेही प्लास्टिकची सजावट नाही – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
Kurla, Mumbai suburban | Aug 27, 2025
गणेश चतुर्थीनिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बुधवार दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मुंबईत...