आगामी सण उत्सव शांततेत साजरे व्हावे यासाठी काटोल उपविभागातील 162 रेकॉर्ड वरील आरोपींची परेड घेण्यात आली. यामध्ये महिला व बाल अत्याचार गुन्हेगार, अवैद्य धंदे करणाऱ्या अशा आरोपींचा समावेश होता.पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली आहे.