वर्धा: पोलिसांनी अव्यध्द रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडले
Wardha, Wardha | Oct 18, 2025 वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशन हद्दीत मोजा कापसी वर्धा नदी घाट येथे अवैध रेतीची वाहतूक करताना ट्रॅक्टर ट्रॅक्टर पकडले 18 ऑक्टोंबर च्या मध्यरात्री चार वाजता रात्र कापसी वर्धा नदी घाटावर काही ट्रॅक्टर वाहन मध्ये अवैधरित्या विनापरवाना रेती भरत आहे अशा माहितीवरून रेड कारवाई केली असता बिना क्रमांक चे ट्रॅक्टर व ट्रॉली लाल रंगाचे वाहनमध्ये एक ब्रास गौण खनिज रेती किंमत 5000/₹, ट्रॅक्टर किंमत 500000/₹ व ट्रॉली वाहन किंमत 100000/₹