जळगाव: नारायण पार्क येथील श्री अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रकार उघड; लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले
Jalgaon, Jalgaon | Sep 7, 2025
जळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू असताना, नारायण पार्क येथील 'श्री अपार्टमेंट'मध्ये चोरट्यांनी बंद घर...