निलंगा: काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलअशोकराव पाटीलनिलंगेकर यांचा महाराष्ट्र महाविद्यालयात नागरी सत्कार
Nilanga, Latur | Sep 19, 2025 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने माजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली त्यानिमित्त निलंगा देवणी व शिरूर अनंतपाळ मतदार संघातील जनतेने माझा भव्य नागरी सत्कार करून सन्मान केला. यावेळी माजी पं.स. सभापती. माधवराव पौळ, माजी पं.स. सभापती. नागनाथ पाटील, पंडीतराव भदरगे, नगरसेवक. सुधीर लखनगावे,महमदखाँं पठाण, माजी जि.प. सदस्य. सुरेंद्र धुमाळ, अनंत पाटील टाकळीकर, धनराज चिद्रे, माजी प